Dr vitthal lehane biography
NAME: Mr. Eashwarprasad Vitthal Lehane (Reviewer)....
विठ्ठल लहाने
डॉ.विठ्ठलराव पुंडलिकराव लहाने (माकेगाव,ता.रेणापूर,जि.- लातूर,महाराष्ट्र,भारत) हे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर आहेत.
दुभंगलेले ओठ व टाळू असणाऱ्या साडेतीन हजारांहून अधिक रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत ,ते डॉ.तात्याराव लहाने यांचे धाकटे भाऊ आहेत.[१]
शिक्षण
[संपादन]एमबीबीएस, एमएस, एमसीएच
प्लॅस्टीकसर्जन
समाजातील अनेक नेत्ररुग्णांना आपल्या कौशल्याने नवी दृष्टी मिळवून देणारे डॉ.
तात्याराव लहाने यांचे डॉ. विठ्ठल लहाने हे छोटे बंधू.
NAME: Mr. Eashwarprasad Vitthal Lehane (Reviewer).
प्लास्टिक सर्जरीमध्ये जे. जे. रुग्णालयातून ‘एमसीएच’ झाल्यानंतर मुंबईतील लीलावती, ब्रिच कॅन्डीपासून अनेक पंचतारांकित रुग्णालयांत तीन वर्षे काम केले, पण चेहऱ्यातील छोटीसी उणीव भरून काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करून पंचतारांकित रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा दुभंगलेल्या ओठांनिशी आयुष्य घालवणाऱ्या ग्रामीण भागातील गरिबांना आपली खरी गरज आहे, हे डॉ.
विठ्ठल लहाने यांनी जाणले आणि लातूरमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरीचे काम सुरू केले. याच क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेतील ‘स्माइल ट्रेन’ या संस्थेला शंभरा