Bharat dabholkar biography of martin garrix
Bharat-express https://gumlet martin-garrix-to-perform-in-india-heres-all-we-know.!
भरत दाभोळकर
| भरत दाभोळकर | |
|---|---|
भरत दाभोळकर दारासिंग च्या अंत्यविधी ला | |
| जन्म | भरत दाभोळकर ३१ डिसेंबर, १९६९ (1969-12-31) (वय: ५५) |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | जाहिरात क्षेत्र, रंगभूमी आणि हिंदी,मराठी चित्रपट |
| कारकीर्दीचा काळ | २००१ ते आजतागायत |
| भाषा | मराठी |
| प्रमुख चित्रपट | वन टू का फोर |
| धर्म | हिंदू |
भरत दाभोळकर (जन्म:३१ डिसेंबर,१९६९) हे एक अभिनेता-दिग्दर्शक आणि लेखक आहेत, ज्यांनी प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम केले आहे.
त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९६९ रोजी झाला आहे. भरत हे व्यवस्थापन पदवीधर आहेत तसेच त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी कायद्याची पदवी देखील घेतली आहे.[१]
दाभोळकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात फिलिप्स येथे प्रशिक्षणार्थी म्हणून केली होती.
त्या नंतर त्यांनी अमूल बटरच्या जाहिरातींसाठी दीर्घकाळ काम केले. डाकुन्हा असोसिएट्समध्ये काम करत असताना त्यांना रंगभूमीवरील कामात रस निर्माण झाला.
Martin Garrix, David Guetta Director: Bert Marcus, Cyrus Saidi Writer: Bert Vilas Ujawane, Bharat Dabholkar, Joy Fernandes Director: Joy Augustine.
तेव्हापासून दाभोळकर यांनी २९ नाटके लिहिली आणि दिग्दर्शित केली. इ.स. २००१ मध्ये 'वन टू का फोर' या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष